• Download App
    खरगोन हिंसाचाराला चिथावणी दिल्याप्रकरणी दिग्विजय सिंह यांच्याविरोधात चार गुन्हे दाखल । Khargone violence ; Four cases have been registered against Digvijay Singh

    खरगोन हिंसाचाराला चिथावणी दिल्याप्रकरणी दिग्विजय सिंह यांच्याविरोधात चार गुन्हे दाखल

    वृत्तसंस्था

    भोपाळ : मध्यप्रदेशातील खरगोन हिंसाचारप्रकरणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्यावर चार नवीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ९ गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले आहेत. Khargone violence ; Four cases have been registered against Digvijay Singh



    दाखल मध्य प्रदेशातील खरगोन येथे राम नवामिनिमित्त शोभायात्रा आणि मिरवणूक काढली होती. धर्मांध व्यक्तींनी मिरवणुकीवर दगडफेक केली. तसेच परिसरातील हिंदुंवर हल्ले केले. यानंतर येथील हिंसाचाराच्या घटनेबाबत चुकीचा फोटो ट्विट केल्याबद्दल काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर आणखी चार नवीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यानंतर आतापर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

    Khargone violence; Four cases have been registered against Digvijay Singh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे