• Download App
    केरळच्या महिलेने जिंकली कोट्यवधी रुपयांची लॉटरी; तब्बल ४४.७५ कोटींचा मिळाला फायदा । Kerala woman wins multi-crore lottery; got 44.75 crore

    केरळच्या महिलेने जिंकली कोट्यवधी रुपयांची लॉटरी; तब्बल ४४.७५ कोटींचा मिळाला फायदा

    वृत्तसंस्था

    आबुधाबी : आबुधाबीत काम करत असलेल्या केरळच्या एका महिलेने कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. तब्बल ४४.७५ कोटींचा फायदा तिला झाला. लीना जलाल, असे तिचे नाव असून ती अबुधाबीत असते. तिने ३ फेब्रुवारी रोजी ‘टेरिफिक २२ कोटी सीरिज २३६’ मध्ये लॉटरी जिंकली. Kerala woman wins multi-crore lottery; got 44.75 crore



    लीनाने खरेदी केलेल्या १४४३८७ या क्रमांकाची तिकिटाला लॉटरी लागली. लीना एका कंपनीत एचआर विभागात कार्यरत आहे. ती तिच्या ओळखीतल्या दहा जणांसोबत बक्षिसाची रक्कम वाटून घेणार आहे. तसेच जिंकलेल्या पैशांतील थोडी रक्कम दान करणार आहे.

    Kerala woman wins multi-crore lottery; got 44.75 crore

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- ऑपरेशन सिंदूर हा 88 तासांचा ट्रेलर होता; पाकने आणखी संधी दिल्यास उत्तर कठोर असेल

    PM Modi, : पीएम मोदी म्हणाले- लालू यादव यांनी विकासाऐवजी जंगलराज निवडले, बिहारच्या निकालांनी धडा शिकवला