वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा चांगल्या प्रकारे सामना केलेल्या केरळ सरकारनं न वापरलेले रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचे 1 लाख डोस परत केले आहेत. Kerala state Given back one lakh Remdesivir Injection to Central Government.
केरळच्या सरकारी सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. जेणेकरून हे औषध इतर राज्यांमध्ये या औषधाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळं या निर्णयाचं देशात कौतुक होत आहे.
केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने 21 एप्रिल ते 16 मे दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 53 दशलक्ष रेमडेसिवीरचे डोस देण्याचे ठरवले आहेत. ते कोरोनावर प्रभावी ठरत आहे, असे मंत्री सदानंद गौडा म्हणाले.
एकूण डोसचे वितरण 16 मे पर्यंत
- जायडस कॅडिला : 9,82,100
- हेटेरो : 17,17,050
- माइलान कंपनी :7,28,000
- सिप्ला कंपनी :7,32,300
- जुबिलेंट कंपनी : 4,45,700
- सिंजेन/सन : 3,73,000
- डॉ. रेड्डीज कंपनी : 3,21,850
Kerala state Given back one lakh Remdesivir Injection to Central Government.
महत्त्वाच्या बातम्या
- चीनमधून लिहिला गेला लॅन्सेटमध्ये मोदींविरोधात लेख, बिजींगमधील महिला संपादकाने घेतली सुपारी!
- आमदार बनसोडेंवर गोळीबार झालाच नाही, उलट त्यांच्या कार्यकर्त्यांनीच तानाजी पवारला केली बेदम मारहाण
- कोरोनाविरोधी लढ्यात नौदलाचे ऑपरेशन समुद्रसेतू
- भारतीयांसाठी दिलासादायक बातमी, सीरम, भारत बायोटेक वाढविणार लसींचे उत्पादन