विशेष प्रतिनिधी
बंगळूर : कोरोनामुळे कर्नाटकात आता त्यानुसार, एक जुलैपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल. सरकारने या आधी २०२१-२२ शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. परंतु, १४ जुलैपर्यंत कोविड स्थितीमुळे कडक निर्बंध लागू केल्याने शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. Karnataka govt. delayed School reopning
पहिल्या सत्रातील वर्ग १ जुलै ते १० ऑक्टोबर आणि दुसऱ्या सत्रातील वर्ग २१ ऑक्टोबर ते ३० एप्रिल या कालावधीत घेण्यात येतील. आता, राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा एक जुलैपासून सुरू केल्या जातील. शालेय प्रवेश नोंदणी १५ जून पासून सुरू करून ३१ ऑगस्टपर्यंत समाप्त होणे आवश्यक आहे.
१ जुलैपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू करता येणे शक्य नसल्यास ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचा पर्यायही सुचविण्यात आला.
Karnataka govt. delayed School reopning
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात कोरोनाचे रोज ४०० ते ७०० बळी, आजवर ९७ हजार जण मृत्युमुखी
- लुडो कौशल्याचा नसून नशिबाचा, जुगारासाठी वापर; राज्य सरकारला नोटीस
- देशाला लागणार एक कोटी लिटर इथेनॉल, साखऱ कारखान्याच्या साखरेचा विनियोग
- सरकारने काळ्या बुरशीच्या रुग्णांवर मोफत उपचार करावेत, प्रियांका गांधी
- शिवराज सरकारचा अनोखा निर्णय, बारा वर्षाखालील मुलांच्या पालकांना लशीत प्राधान्य