• Download App
    Karnataka Election Result : भाजपाशी बंडखोरी जगदीश शेट्टर यांना भोवली; मोठ्या फरकाने झाले पराभूत! Karnataka Election Result  Defeat of Jagdish Shettar who rebelled against BJP

    Karnataka Election Result : भाजपाशी बंडखोरी जगदीश शेट्टर यांना भोवली; मोठ्या फरकाने झाले पराभूत!

    सहावेळा ज्या मतदारसंघात विजयी झाले होते तिथेच झाला पराभव

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : भाजपविरोधातील बंडखोरी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना महागात पडली आहे. हुबळी धारवाड मध्य मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. त्यांना भाजपाच्या महेश टेंगीनकाई यांनी पराभूत केले. Karnataka Election Result  Defeat of Jagdish Shettar who rebelled against BJP

    या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त प्रतिष्ठेची जागा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची हुबळी धारवाड ही मानली जात होती. कारण, या मतदारसंघातून शेट्टर हे सहा वेळा विजयी झाले होते. मात्र या निवडणुकीत त्यांनी भाजपामधून काँग्रेसमध्ये उडी घेतली होती, मात्र ती उडी फसली आहे.

    विशेष म्हणजे लिंगायत समाजाचे मोठे नेते मानले जाणारे शेट्टर यांना त्यांच्याच शिष्याच्या हातून पराभव स्वीकारावा लागला. शेट्टर यांचा पराभव करणारे भाजपाचे महेश टेंगीनकाई हे निवडणूक प्रचारादरम्यान स्वत: त्यांचे शिष्य असल्याचे सांगत होते.

    Karnataka Election Result  Defeat of Jagdish Shettar who rebelled against BJP

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार