• Download App
    कानपूर : मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मेट्रोतून मारला फेरफटकाKanpur: After the inauguration of the Metro project, Prime Minister Narendra Modi took a tour of the Metro today

    कानपूर : मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मेट्रोतून मारला फेरफटका

    कानपूर मेट्रो प्रकल्प हा देशातला सर्वाधिक वेगवान मेट्रो प्रकल्प आहे. शहरात होणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.Kanpur: After the inauguration of the Metro project, Prime Minister Narendra Modi took a tour of the Metro today


    विशेष प्रतिनिधी

    कानपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. गेली दोन वर्षे या मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू होतं. कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मेट्रोतून फेरफटका मारला.

    आयआयटी मेट्रो स्टेशन ते गीता नगर असं अंतर त्यांनी मेट्रोने प्रवास करत पार केलं.यावेळी त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हेदेखील उपस्थित होते.



    उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या अगदी काही आठवड्यांपूर्वीच या प्रकल्पाचं उद्धाटन झाल्याने निवडणुकीतही याचा फायदा होणार हे निश्चित.अस म्हणलं जात की ,कानपूर मेट्रो प्रकल्प हा देशातला सर्वाधिक वेगवान मेट्रो प्रकल्प आहे.

    शहरात होणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.जानेवारी २०२२ मध्ये या मेट्रोचा आणखी एक भाग खुला होणार असल्याची माहिती मिळत आहे.

    Kanpur: After the inauguration of the Metro project, Prime Minister Narendra Modi took a tour of the Metro today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!