• Download App
    योहानीचे सुपर डुपर गीत; भाजपच्या प्रचारात युपीत हिट!!...कसे ते ऐकाच!!|Johnny's Super Duper song; Hit in UP in BJP's campaign

    योहानीचे सुपर डुपर गीत; भाजपच्या प्रचारात युपीत हिट!!…कसे ते ऐकाच!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : श्रीलंकन सिंहली गायिका योहानीचे सुपर डुपर हिट ठरलेले “मानिके मागे हिते” हे गीत उत्तर प्रदेशात भाजपचा प्रचारात धुमाकूळ घालायला लागले आहे. योहानी डिलोका डिसील्वा हिने गेल्याच वर्षी गायिलेले तर “मानिके माने हिते” हे गीत सुपर डुपर हिट ठरले होते.Johnny’s Super Duper song; Hit in UP in BJP’s campaign

    सोशल मीडियावर या गीताने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्याची अनेक भाषांमधील व्हर्जन देखील अशीच सुपर डुपर हिट ठरली होती.आता उत्तरप्रदेशात भाजपने आपल्या प्रचारासाठी योहानीच्या याच “मानिके मागे हिते” या गीताची धून वापरून स्वतंत्र प्रचार गीत तयार केले आहे.



    “सब के मन की यही भाषा यही मोदी यही योगी उपयोगी सहयोगी” असे या गीताचे बोल आहेत. 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचे हे पहिल्याच प्रचार गीताने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरूवात केली आहे.

    Johnny’s Super Duper song; Hit in UP in BJP’s campaign

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ‘सर्व भारतीय वैमानिक परतले आहेत’, ऑपरेशन सिंदूरवर एअर मार्शलचे मोठे विधान

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!