• Download App
    मध्य रेल्वे अंतर्गत नोकरीची संधी; ही आहे शेवटची तारीख, येथे करा अर्ज Job opportunity under Central Railway; This is the last date, apply here

    मध्य रेल्वे अंतर्गत नोकरीची संधी; ही आहे शेवटची तारीख, येथे करा अर्ज

    प्रतिनिधी

    मुंबई : मध्य रेल्वे अंतर्गत लेवल १ आणि लेवल २ पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. २८ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू होतील आणि शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२२ आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Job opportunity under Central Railway; This is the last date, apply here

    अटी व नियम 

    पदाचे नाव : लेवल १ आणि लेवल २

    पदसंख्या : १२ जागा

    शैक्षणिक पात्रता : १० वी – १२ वी उत्तीर्ण, आयटीआय पास

    नोकरी ठिकाण : मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर

    वयोमर्यादा : 40 वर्षे

    अर्ज शुल्क :
    अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/व्यक्ती यांच्याशी संबंधित उमेदवारांसाठी अपंग/महिला/अल्पसंख्याक आणि आर्थिक मागासवर्ग – रु. 250/-
    इतर सर्व उमेदवारांसाठी : रु. 500/-

    अर्ज पद्धती : ऑनलाईन

    अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 नोव्हेंबर 2022

    अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2022

    अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com

    वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.


    Railway Jobs : रेल्वेत नोकरीची संधी!!; कोणत्या पदांवर भरती??; पगार किती??


    पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

    अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

    Job opportunity under Central Railway; This is the last date, apply here

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!