प्रतिनिधी
मुंबई : पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेल्यांना बॅंकेत काम करण्याची सुवर्णसंधी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी (PO) पदाच्या एकूण १६७३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२२ आहे.Job Opportunity in State Bank; 1673 Posts Recruitment!!
– पद, अटी व नियम
पदाचे नाव : परिविक्षाधीन अधिकारी (PO)
पदसंख्या : १६७३ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : २१ ते ३० वर्ष
अर्ज शुल्क : General/EWS/OBC – ७५० रुपये
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : २२ सप्टेंबर २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ ऑक्टोबर २०२२
अधिकृत वेबसाईट : sbi.co.in
वेतनश्रेणी : मूळ वेतन ४१ हजार ९६०
निवडप्रक्रिया
पूर्व लेखी परीक्षा : १०० गुण
मुख्य लेखी परीक्षा (CBT) + वर्णनात्मक परीक्षा : ( २५०गुण)
मुलाखत/गट चर्चा : ५० गुण
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
Job Opportunity in State Bank; 1673 Posts Recruitment!!
महत्वाच्या बातम्या
- 2021 मध्ये अदानींनी दररोज कमावले 1612 कोटी : 2022च्या हुरून लिस्टमध्ये टॉपवर, अंबानींची रोजची कमाई 210 कोटी
- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज भारत जोडो यात्रेत सामील होणार, कोचीमध्ये संध्याकाळी राहुल गांधींसोबत पत्रकार परिषद
- Wipro Action On Moonlighting : प्रतिस्पर्धी कंपनीसाठी काम केल्याचे आढळल्यानंतर विप्रोने 300 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता!
- ड्रॅगनची चिंता वाढली : 2035 पर्यंत चीनमध्ये वृद्धांची संख्या 40 कोटींपेक्षा जास्त होणार