• Download App
    रेल्वेत नोकरीची संधी; 4103 जागांसाठी भरती, करा अर्ज Job Opportunity in Railways; Recruitment for 4103 Vacancies, Apply

    रेल्वेत नोकरीची संधी; 4103 जागांसाठी भरती, करा अर्ज

    प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय रेल्वेने युवकांना 2023 च्या नववर्षाचे गिफ्ट दिले आहे. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण ४ हजार १०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जानेवारी २०२३ आहे.

    अटी आणि नियम

    पदाचे नाव : अप्रेंटिस

    पदसंख्या : 4013 जागा

    अर्ज शुल्क
    इतर उमेदवार : १०० रुपये
    SC/ST/PWD/महिला उमेदवार – विनाशुल्क

    वयोमर्यादा : १५ ते २४ वर्ष

    अर्ज पद्धती : ऑनलाईन

    अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ जानेवारी २०२३

    अधिकृत वेबसाईट

    scr.indianrailways.gov.in

    या भरतीकरता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

    उमेदवार खालील दिलेल्या लिंकवरून अर्ज करू शकतात.

    अर्ज करण्यापूर्वी नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

    सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

    अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2023 आहे त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

    Job Opportunity in Railways; Recruitment for 4103 Vacancies, Apply

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र