• Download App
    आसाम कोर्टाने जिग्नेशचा जामीन अर्ज फेटाळला, ३ दिवसांच्या पोलिस कोठडी । Jignesh's bail application by Assam court Rejected, 3 days police custody

    आसाम कोर्टाने जिग्नेशचा जामीन अर्ज फेटाळला, ३ दिवसांच्या पोलिस कोठडी

    वृत्तसंस्था

    कोक्राझार : आसाम कोर्टाने जिग्नेश मेवाणीचा जामीन अर्ज फेटाळला असून त्याची रवानगी ३दिवसांच्या पोलिस कोठडीत केली आहे. Jignesh’s bail application by Assam court Rejected, 3 days police custody

    विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी मेवाणी यांना बुधवारी गुजरातमधून आसाम पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्याचा जमीन अर्ज फेटाळला होता.



    आसाममधील कोक्राझार येथील न्यायालयाने गुरुवारी गुजरातमधील वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्याला तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले.

    Jignesh’s bail application by Assam court Rejected, 3 days police custody

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    एकीकडे पंजाबात काँग्रेसमध्ये दलित नेत्याचे बंड; तर दुसरीकडे काँग्रेसचे मुस्लिम नेत्यांकडे दुर्लक्ष; बडे नेते तीव्र नाराज!!

    Rebel TMC : TMC मुख्यालयावर बंडखोर गटाचा ताबा; कुलूप-पोस्टर बदलले, यांमध्ये ममताचा फोटो नाही; एक दिवसापूर्वी पक्षाच्या चिन्हावर दावा केला होता

    पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक विकासाला ऐतिहासिक चालना; मोशीत २८ हेक्टर जागेवर नागपूरच्या IIM संस्थेचा उभारणार कॅम्पस!!