विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटने आता हळूहळू साऱ्या देशाभर पाय पसरण्यास सुरुवात कली आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक परीक्ष रद्य करण्याची वेळ येत आहे. आता कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, अभियांत्रिकी प्रवेशासाठीची ‘जेईई मुख्य परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.JEE Mains Exam will postponed
ही माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. सध्याची परिस्थिती बघता, ३० एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे त्यांनी ट्विटरवरून सांगितले. परीक्षार्थी आणि पर्यवेक्षक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेऊन
परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रीय चाचणी परिषदेच्या अधिकृत आदेशात म्हटले आहे.कोरोनामुळे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरित परिणामं होवू लागले आहेत. अनेक परीक्षा रद्द होत आहेत. तसेच गरीब घरातील मुलांना शिक्षणे घेणे दुरापास्त बनू लागले आहे.