विशेष प्रतिनिधी
मेरठ – उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणूकीनंतर राष्ट्रीय लोक दल (रालोद) सत्तेवर आल्यास हुतात्मा शेतकऱ्यांचे स्मारक बांधणे हे पहिले काम करेल असे पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी जाहीर केले.Jayant Chawdhari targets BJP
अखिलेशजी आणि मी एकत्र आलो आहोत. आमचे डबल-इंजिनचे सरकार सत्तेवर येताच चौधरी चरणसिंह यांच्या भूमीत हुतात्मा शेतकऱ्यांचे स्मारक बांधण्याचे पहिले काम करू, असे सांगून ते म्हणाले की, हा लढा जिंकल्याबद्दल आणि मोदी यांना कदाचित प्रथमच झुकण्यास भाग पाडल्याबद्दल मी शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो.
- विंग कमांडर पृथ्वीसिंग चौहान यांच्या नावाने उत्तर प्रदेशात इन्स्टिट्यूशन; योगी आदित्यनाथ यांची घोषणा
म्हणाले बाबाजींना (योगी आदित्यनाथ) लवकर राग येतो. तुम्ही त्यांना कधीही हसताना पाहिलेले नाही. वासरांबरोबर असतात तेव्हाच त्यांना हसू फुटते. त्यामुळे तुम्ही त्यांना मुक्त करावे, जेणेकरून ते २४ तास वासरांसह खेळू शकतील. त्यांना सरकारी फायली हाताळता येत नाहीत. भाजप द्वेषाची भाषा करते आणि आपले योगी आदित्यनाथ भाषणाची सुरवात औरंगजेबापासून करतात आणि कैरानातील स्थलांतराने शेवट करतात.
Jayant Chawdhari targets BJP
महत्त्वाच्या बातम्या
- पिंपरी चिंचवडमध्ये १० दिवसात हत्येची तिसरी घटना ; पैलवनाची गोळ्या घालून हत्त्या
- ब्रिटनमध्ये प्रौढांना बूस्टर अनिवार्य, पंतप्रधान जॉन्सन यांच्याकडून आणीबाणी जाहीर;
- पुणे महापालिकेकडून ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जाहीर
- निवडणूक आयोगाची आज बैठक; उत्तर प्रदेश पंजाब निवडणुका लांबणार?; निवडणूक अलाहाबाद हायकोर्टाचा सूचनेवर निर्णय घेणार?