• Download App
    कोविडच्या कारणावरून शीख जथ्याला लाहोरमध्ये महाराजा रणजित सिंगांच्या बरसीला येण्याची परवानगी पाकिस्तानाने नाकारली jatha' of 127 pilgrims was supposed to visit Lahore to observe Maharaja Ranjit Singh's death anniversary

    कोविडच्या कारणावरून शीख जथ्याला लाहोरमध्ये महाराजा रणजित सिंगांच्या बरसीला येण्याची परवानगी पाकिस्तानाने नाकारली

    वृत्तसंस्था

    अमृतसर – पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांच्या बरसीला दरवर्षी प्रमाणे पंजाबमधला शीखांचा जथ्था पाकिस्तानात लाहोरला जाणार होता. पण कोविडचे कारण दाखवून पाकिस्तानी सरकारने त्यांना परवाना नाकारला आहे. jatha’ of 127 pilgrims was supposed to visit Lahore to observe Maharaja Ranjit Singh’s death anniversary

    लाहोर ही महाराजा रणजित सिंगांची राजधानी. तेथे त्यांची समाधी आहे. दरवर्षी त्यांच्या बरसीला पंजाबमधून शीख भाविकांचा जथ्था लाहोरला जात असतो. यंदा १२७ शीखांचा जथ्था लाहोरला जाणार होता. तेथे त्यांचा ३० जून पर्यंत मुक्काम होता. या कालावधीत रणजित सिंगांच्या समाधी मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन होते.

    परंतु, कोविडचे कारण दाखवून यंदा पाकिस्तान शीख गुरूव्दारा प्रबंधक कमिटीने पंजाबमधील शीख जथ्थ्याला पाकिस्तान सरकारने परवानगी नाकारल्याचे कळविले आहे. ही माहिती पंजाबच्या शिरोमणी गुरूव्दारा प्रबंधक कमिटीचे सरचिटणीस मोहिंदर अहली यांनी दिली आहे.

    jatha’ of 127 pilgrims was supposed to visit Lahore to observe Maharaja Ranjit Singh’s death anniversary

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य