• Download App
    जपानमध्ये विद्यर्थिनींच्या पोनी टेलवर बंदी; सर्व शाळांमध्ये नियम लागू। Japan bans ponytails; Rules apply in all schools

    जपानमध्ये विद्यर्थिनींच्या पोनी टेलवर बंदी; सर्व शाळांमध्ये नियम लागू

    वृत्तसंस्था

    टोकियो : जपानमध्ये शाळेमध्ये मुलींना पोनी टेल घालण्यास बंदी घातली आहे. मुली केसांना बो बांधून पोनी टेल घालत असल्याने त्यांची मान उघडी पडते. त्यामुळे मुले उत्तेजित होतात, असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. Japan bans ponytails; Rules apply in all schools

    एका माध्यमिक शाळेतील शिक्षकाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शाळेचा हा नियम पाळणे आता बंधनकारक आहे. शालेय गणवेश ज्या प्रमाणे सर्वाना बंधनकारक असतो. त्या प्रमाणेच हा नवा नियमही बंधनकारक आहे. त्याचे विद्यर्थिनींनी आवर्जून पालन करण्याची गरज आहे.

    ज्या मुली नियमांचे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हा नियम सर्वच शाळांतील जपानमधील विद्यर्थिनींना सारखाच लागू राहणार आहे.

    Japan bans ponytails; Rules apply in all schools

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!