Jammu Kashmir – जम्मू-काश्मिरच्या एका चिमुकलीनं राज्याच्या शिक्षण विभागाचे जणू डोळे उघडले असा प्रकार पाहायला मिळाला आहे. मंगळवारी काश्मिरच्या एका चिमुकलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं अत्यंत गोड तक्रार करणाऱ्या या चिमुकलीनं अत्यंत गंभीर प्रश्न सर्वांसमोर मांडला. त्यानंतर लगेचच यंत्रणा हलली आणि जम्मू काश्मिरमध्ये ऑनलाईन क्लासेसचे तास ठरवून देण्यात आले आहेत. Jammu Kashmir Education policy changed after girl video get viral
हेही वाचा –
- WATCH : महिलांच्या लग्नानंतर वजन वाढण्यामागं काय आहेत कारणं, जाणून घ्या या Video मधून
- WATCH : चीनला वाढवायचीय लोकसंख्या! दोनपेक्षा अधिक मुलंही जन्माला घालता येणार
- WATCH : 1300 किमी सायकल चालवत वडिलांना घरी आणणाऱ्या ज्योतीवर दुःखाचा डोंगर
- WATCH : मोदी साब..! छोटे बच्चों को इतना काम, चिमुरडीचा पंतप्रधानांना व्हिडिओ संदेश
- Watch : कोरोना झाल्यानंतर लस घ्यावी की नाही? कधी घ्यावी? जाणून घ्या तज्ज्ञांची मते