- राजौरीतील बाजी माल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी शहीद झाल्याचे वृत्त आहे. दोन जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.Jammu and Kashmir Two officers martyred two jawans injured in encounter in Rajouri
शहीद झालेल्या अधिकाऱ्याचा मृतदेह जंगलातून बाहेर काढण्यात आला होता. दहशतवाद रोखण्यासाठी, विशिष्ट माहितीच्या आधारे एक घेराबंदी आणि शोधमोहीम राबवली जात होती, ज्यामध्ये राजौरीतील बाजी माल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलांनी ऑपरेशन सुरू केले.
सुरक्षा दलाच्या कारवाईत घटनास्थळी किमान दोन दहशतवादी असल्याची माहिती समोर होती, त्याआधारे तपास सुरू करण्यात आला. या चकमकीत आधी एक कॅप्टन आणि नंतर एक मेजर शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे
Jammu and Kashmir Two officers martyred two jawans injured in encounter in Rajouri
महत्वाच्या बातम्या
- चीनमध्ये मशिदी बंद करण्याचा सपाटा, पण एकाही मुस्लिम देशाने निषेध करण्याची धमक नाही दाखविली!!
- विषारी दारुमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून जीतन राम मांझींचा नितीश कुमारांवर हल्लाबोल, म्हणाले…
- रामभक्तांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंहांच्या स्मारकाचे वैदिक मंत्रोच्चारात भूमिपूजन!!
- सावरकरांची जन्मभूमी भगूरमध्ये जरांगे पाटलांचे जोरदार स्वागत; सावरकर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन!!