वैष्णवी ढेरे
आज आठ मार्च 2023 म्हणजेच महिला दिन. या महिला दिनानिमित्त अनघा घैसास ओनर ऑफ सौदामिनी हॅन्डलूम्स यांच्याशी गप्पा रंगल्या. आणि फॅब्रिक बाबतीत बऱ्याच नवनवीन गोष्टी कळत गेल्या. मुळात साडी हा भारतीय बायकांचा जिव्हाळ्याचा विषय.आणि आपणही साडी पर्सन आहोत. हे ओळखत अनघाताईंनी डुप्लिकेट कडून ओरिजनल कडे वळायचे ठरवले. व हीच साड्यांमधील ऑथेंटीसिटी जपत सौदामिनी हांडलूम्स यांनी हातमागावरच्या साड्यांचा खजिना लोकांसाठी उघडला. #International Women’s Day Anagha Ghaisas: Linking the previous and next generation…!!
सिनेमा हा सामाजिक जीवनाचा आरसा आहे असे म्हटले जाते. पण त्यात पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून. आपण तो सिनेमा दर्शकांसमोर कोणत्या अँगलने मांडतोय. हे फार महत्त्वाचे आहे. असे सांगत ताईंनी अयोध्या राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशाच सामाजिक विषयांवर documentary films पण तयार केल्या. या फिल्म मेकिंग साठी भारतात दौरा करताना, तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण व मूळ फॅब्रिकच्या साड्या/फॅबरीक निवडायच कस हे हळूहळू त्यात जाण्यात गेल्या. यातूनच साड्यांमधील ऑथेंटीसिटी जपण्यासाठी 2014 ला हॅण्डलूम साडी हा व्यवसाय त्यांनी सुरू केला
हातमागाच्या मशीनवर14 मिनी हँडल्स मध्ये आलेल्या फर्ग्युसन रोड पुणे येथील 14 मणी 14 मिनी अँड लिप्स मध्ये आलेल्या प्रत्येक ग्राहकाला महात्मा गांधी या मशीनवर बसून मायेचे दोन धागे विणायला शिकवत हॅण्डलूम चे महत्व पटवून देणाऱ्या अनघाताई मागच्या व पुढच्या पिढीच्या मागच्या आणि पुढच्या पिढीच्या मधला दुवा बनल्या आहेत.
आपण आपली फॅशन जपली पाहिजे.असं म्हणताना ताईंनी आज youth to old या प्रत्येक साठी आदर्श एक्झाम्पल सेट केले आहे. आधी फिल्म मेकिंग ते ऑथेंटिक हॅण्डलूम साड्यांचा व्यवसाय पर्यंतचा हा प्रवास आज प्रत्येक मध्यमवर्गीय स्त्रीसाठी नक्कीच इन्स्पायरिंग ठरणार आहे.
#International Women’s Day Anagha Ghaisas: Linking the previous and next generation…!!
महत्वाच्या बातम्या
- प्रियंका गांधींच्या पीएविरुद्ध एफआयआर, अर्चना गौतम यांनी केले गंभीर आरोप – जाणून घ्या संपूर्ण वाद
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बंगळुरू, राजस्थानमध्ये महिलांना मोफत बस प्रवास
- नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांना सर्वोच्च न्यायालयात हजर करणार, 5 हजार लोकांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली
- Afghanistan Issue : भारत चाबहार बंदरमार्गे २० हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवणार