• Download App
    युनोच्या मानवाधिकार परिषदेच्या सदस्यपदी भारताची सलग सहाव्यावेळी फेरनिवड । India gets re-elected to UN Human Rights Council (2022-24) for a 6th term with an overwhelming majority

    युनोच्या मानवाधिकार परिषदेच्या सदस्यपदी भारताची सलग सहाव्यावेळी फेरनिवड

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेवर सदस्य म्हणून भारताची पुन्हा निवड झाली आहे. सलग सहा वर्ष भारत या परिषदेवर निवडून येत आहे. विशेष म्हणजे भारताची निवड एकमुखी आणि बहुमताने या परिषदेवर करण्यात आली आहे. India gets re-elected to UN Human Rights Council (2022-24) for a 6th term with an overwhelming majority



    संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेसाठी भारत २०२२- २०२४ या कालावधीसाठी कार्य करणार आहे. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आणि लोकशाही राजवट असलेल्या भारताची या परिषदेवर निवड होणे जगाच्या दृष्टीने म्हत्वाची ठरणार आहे. मानवाधिकार हा विषय जगभर बोलला जातो. त्या दृष्टीने जगभरात मानवाधिकारचे रक्षण आणि अंमलबजावणी करण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकेल, असा विश्वास संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत टी. एस. त्रिमूर्ती यांनी व्यक्त केला.

    India gets re-elected to UN Human Rights Council (2022-24) for a 6th term with an overwhelming majority

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसला महिला आरक्षणाला पाठिंबा, पण लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेला विरोध!!

    US-Iran : युद्धविरामानंतर पहिल्या तेल टँकरने पार केली होर्मुझ सामुद्रधुनी, UAE हून येत आहे भारतात

    Air India : एअर इंडिया विमानाचे इंजिन बंद, पायलटचा इमर्जन्सी कॉल; मुंबईहून बंगळुरूला जात होते, 20 मिनिटांत परतले, टेकऑफ दरम्यान ठिणगीही दिसली