• Download App
    भारताची बांगलादेशावर मात; अंडर १९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक India defeats Bangladesh; Hit in the semi-finals of the Under-19 World Cup

    भारताची बांगलादेशावर मात; अंडर १९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताने बांगलादेशचा पराभव करत अंडर१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय संघ दहाव्यांदा या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये पोहोचला आहे. India defeats Bangladesh; Hit in the semi-finals of the Under-19 World Cup

    प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ३७.१ षटकांत १११ धावांची माफक धावसंख्या उभारली. सामनावीर ठरलेल्या रवी कुमारने सर्वाधिक तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने ३०.५ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशीने ४४ धावा केल्या.

    India defeats Bangladesh; Hit in the semi-finals of the Under-19 World Cup

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Navjot Kaur Sidhu : नवजोत सिद्धू यांच्या पत्नीने नवीन पक्ष स्थापन केला; घोषणा करताना पती सोबत नव्हते

    अमेरिका – इराण युद्धात म्हणे, मोदी “टेलिफोन ऑपरेटर”; तर मग जे. डी. व्हान्स आणि वांग यी कोण??

    Sabarimala : सुप्रीम कोर्टात केंद्राने म्हटले- शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय चुकीचा