• Download App
    लष्करावर खर्च करणारा भारत बनला जगातील तिसरा देश ; २०२१ मध्ये खर्च ७६.६ अब्ज डॉलर्स।  India became the world's largest military spender Third country; Expenditure in 2021 is. 76.6 billion dollar

    लष्करावर खर्च करणारा भारत बनला जगातील तिसरा देश ; २०२१ मध्ये खर्च ७६.६ अब्ज डॉलर्स

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लष्करावर खर्च करणारा भारत हा जगातील तिसरा देश बनला आहे. भारताने लष्करावर ७६.६ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. २०२१ मधील ही आकडेवारी आहे. India became the world’s largest military spender Third country; Expenditure in 2021 is. 76.6 billion dollar

    स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) नुसार, २०२१ मध्ये भारताचा लष्करी खर्च ₹ ५७६.७ अब्ज इतका होता. त्यामुळे तो जगातील तिसऱ्या क्रमांकावर होता.



    २०२१ मध्ये ज्या देशांनी लष्करावर सर्वाधिक खर्च केला. त्यात अमेरिका, चीन, भारत, युनायटेड किंगडम आणि रशिया हे होते. अमेरिकेचा लष्करी खर्च २०२१ मध्ये ८०१ अब्ज डॉलरवर पोहोचला, तर चीनने २९३ अब्ज डॉलर खर्च केले आहेत.

     India became the world’s largest military spender Third country; Expenditure in 2021 is. 76.6 billion dollar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!