हिमाचलमधील एकमेव जागाही काँग्रेसला राखता आली नाही
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्यसभेच्या १५ जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल लागला आहे. यूपीमधील 10 जागांपैकी भाजपने क्रॉस व्होटिंगनंतर 8 जागा जिंकल्या आहेत. सपाला 2 जागा जिंकता आल्या.In Uttar Pradesh BJP won eight Rajya Sabha seats Samajwadi Party win only two seats
कर्नाटकात 4 जागांवर मतदान झाले, त्यापैकी सत्ताधारी काँग्रेसने 3 जागा जिंकल्या. एक जागा भाजपच्या खात्यात गेली. हिमाचलमधील एकमेव जागा काँग्रेससाठी निश्चित मानली जात होती. मात्र क्रॉस व्होटिंगनंतर येथे भाजपचा उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.
यूपीमधील 10 जागांपैकी भाजपने क्रॉस व्होटिंगनंतर 8 जागा जिंकल्या आहेत. सपाला 2 जागा जिंकता आल्या. यूपीमध्ये सपाने जया बच्चन, रामजी लाल सुमन यांना विजय मिळवून दिला आहे. तर सपाचे तिसरे उमेदवार आलोक रंजन पराभूत झाले आहेत. तर भाजपकडून आरपीएन सिंह, चौधरी तेजवीर सिंग, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत, सुधांशू त्रिवेदी, साधना सिंह, नवीन जैन आणि संजय सेठ विजयी झाले आहेत.
In Uttar Pradesh BJP won eight Rajya Sabha seats Samajwadi Party win only two seats
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत कुर्ला येथे प्रकल्पबाधितांना 961 घरांचे मुखमंत्र्यांच्या हस्ते वाटप!!
- CAA मार्चमध्ये लागू होणार? ; लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा घेणार निर्णय!
- EDने केजरीवालांना पाठवले आठवे समन्स, ‘या’ दिवशी चौकशीसाठी बोलावले
- शिवराळ भाषा जरांगेंची, पण पवारांचा फडणवीसांवरच असभ्यतेचा आरोप; अप्रत्यक्षपणे घेतली जरांगेंची बाजू!