• Download App
    उत्तर प्रदेश निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरु, मायावती यांची प्रतिष्ठा पणाला । In the fourth phase of Uttar Pradesh elections Mayawati's reputation tarnished

    उत्तर प्रदेश निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरु, मायावती यांची प्रतिष्ठा पणाला

    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील ५९ विधानसभा जागांवर एकूण ६३४ उमेदवार रिंगणात आहेत. In the fourth phase of Uttar Pradesh elections Mayawati’s reputation tarnished

    पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, उन्नाव, लखनऊ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर जिल्ह्यातील ५९ विधानसभा मतदारसंघातील मतदार आज मतदान करणार आहेत.



    २०१७च्या निवडणुकीत भाजपाने आज मतदान होत असलेल्या ५९ पैकी ५१ मतदारसंघ जिंकले होते. त्यावेळी समाजवादी पक्षाला चार तर मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला तीन जागा मिळाल्या होत्या. आज मतदान होणार्‍या जिल्ह्यांपैकी लखीमपूर खेरी, पिलीभीत, रायबरेली, लखनऊ  या जिल्ह्यातील मतदारसंघ फार महत्वाचे मानले जातात.

    In the fourth phase of Uttar Pradesh elections Mayawati’s reputation tarnished

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र