वृत्तसंस्था
रियाध : सौदी अरेबियाने शनिवारी८१ पुरुषांना फाशी दिली. ज्यात आठ परदेशी असून एक सीरियन आणि येमेनी नागरिकांचा समावेश आहे. देशात दहशतवाद पसरविणे आणि धर्मांध कृत्य केल्याच्या आरोपात त्यांना फासावर लटकविले आहे. दशकातील सर्वात मोठ्या सामूहिक फाशीपैकी एक होती. In Saudi Arabia, 81 people were hanged on the same day; Accused of spreading terrorism in the country
२०२० आणि २०२१ च्या संपूर्ण वर्षांमध्ये सौदी अरेबियातून अनुक्रमे ६७ आणि ८१ फाशीची नोंद झाली. “या ८१व्यक्तीनी निरपराध पुरुष, स्त्रिया आणि मुलांची हत्या केली होती. विविध गुन्ह्यांसाठी ते दोषी ठरले होते,” असे गृह मंत्रालयाने रॉयटर्सने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. “या व्यक्तींनी केलेल्या गुन्ह्यांमध्ये आयएसआयएस (इस्लामिक स्टेट), अल-कायदा आणि हुथीस यांसारख्या विदेशी दहशतवादी संघटनांशी लागेबांधे असल्याचा आरोप होता,” असे त्यात म्हटले आहे.
In Saudi Arabia, 81 people were hanged on the same day; Accused of spreading terrorism in the country
महत्त्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पाडण्याचा रशियाचा इशारा रशियन सैन्य राजधानी कीवच्या अगदी जवळ
- देवेंद्र फडणवीसांना बजावलेल्या नोटीसीची भाजप राज्यभर होळी करणार
- ना फ्लॉवर है, ना बटर है, फक्त बटरफ्लाय, अर्थसंकल्पात कोकणवर अन्याय झाल्याचा आरोप करत नितेश राणेंचा उदय सामंतावर निशाणा
- उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्तीसाठी रवाना, मनसेची खोचक टीका