• Download App
    नांदेडला २० ऑगस्ट रोजी 'एक मराठा लाख मराठा ' संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मूक मोर्चाचे आयोजन|In Nanded city on 20th August 'One Maratha Lakh Maratha' Agitation Rally

    नांदेडला २० ऑगस्ट रोजी ‘एक मराठा लाख मराठा ‘ संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मूक मोर्चाचे आयोजन

    विशेष प्रतिनिधी

    नांदेड : सकल मराठा समाजाच्या वतीने आज हनुमान मंदिर विजयनगर येथे मराठा आरक्षणासंदर्भात पुढील भूमिका घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी मराठा समाजातील सर्व संघटना एकत्र येऊन विचारविनिमय करण्यात आला.In Nanded city on 20th August ‘One Maratha Lakh Maratha’ Agitation Rally

    येत्या २० ऑगस्ट रोजी मूक मोर्चा संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. त्यात पन्नास हजाराचा वरती मराठा समाज एकत्र येणार आहे, असे मराठा समन्वय समितीचे सदस्य माधव देवसरकर यांनी ही माहिती दिली.



    • नांदेडला २० ऑगस्ट रोजी एक मराठा लाख मराठा
    • मराठा आरक्षणासाठी पुन्हा वज्रमुठ आवळणार
    • मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीत निर्धार जाहीर
    • पन्नास हजाराच्या वरती मराठा समाज एकवटणार

    In Nanded city on 20th August ‘One Maratha Lakh Maratha’ Agitation Rally

     

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत