वृत्तसंस्था
बंगळूरू : कर्नाटकमधील मंगळुरु येथील मशिदीच्या डागदुजी करताना मशिदीखाली हिंदू मंदिराचे काही अवशेष सापडले आहेत. याबाबतची माहिती एनआय या वृत्तसंस्थेनं दिली. In Karnataka, temple came out from mosque ; Incident revealed during the repair of the mosque
मिलाली येथील जुमा मशिदीच्या डागडुजीचं काम सुरु आहे. खोदकाम करताना मदिराचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष सापडल्यामुळे या ठिकाणी हिंदू मंदिर होत, असे स्पष्ट होत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भात धाव घेतली असून कागदोपत्री सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय या ठिकाणच्या काम थांबवाव, अशी मागणी केली.
In Karnataka, temple came out from mosque ; Incident revealed during the repair of the mosque
महत्त्वाच्या बातम्या
- चीनच्या शांघाय मध्ये कोविडमुळे आणखी आठ जणांचा मृत्यू
- आवडते व्यापारी राष्ट्र हा रशियाचा दर्जा रद्द; रशिया युक्रेन युद्धात जपानने भूमिका बदलली
- पश्चिम बंगालमध्ये अदानी ग्रुप करणार दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
- ब्राह्मण समाजाचा अवमान : सुप्रिया सुळेंना घेराव; पण मिटकरींचे भाषण ऐकलेच नाही सांगत सुळेंचा काढता पाय!!
- युक्रेनच्या मारियुपोल शहरावर रशियाचा ताबा; ५६ दिवसानंतर पहिला मोठा विजय प्राप्त