• Download App
    Naib Saini हरियाणात मुख्यमंत्री नायब सैनी यांनी

    Naib Saini : हरियाणात मुख्यमंत्री नायब सैनी यांनी लाडवा येथून दाखल केला उमेदवारी अर्ज

    Naib Saini

    केंद्रीय मंत्री मनोहर लाल आणि खासदार नवीन जिंदाल यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.


    विशेष प्रतिनिधी

    कुरुक्षेत्र : मुख्यमंत्री नायबसिंग सैनी  ( Naib Saini ) यांनी मंगळवारी हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४ साठी लाडवा येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

    मुख्यमंत्री सैनी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केंद्रीय मंत्री मनोहर लाल आणि कुरुक्षेत्र लोकसभा खासदार नवीन जिंदाल हेही पोहोचले होते. नामांकनानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात भाजपची लाट आहे.



    दरम्यान, हरियाणामध्ये ( Haryana ) आम आदमी पार्टी (आप) एकट्याने विधानसभा निवडणूक लढवणार आहे. सोमवारी दुपारी पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात 20 उमेदवारांची नावे आहेत. आम आदमी पक्षाने काँग्रेससोबत कोणतीही युती नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील 90 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत.

    In Haryana Chief Minister Naib Saini filed his nomination

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी

    Disha Patani : दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे ठार; गाझियाबादेत एसटीएफने केले एन्काउंटर