वृत्तसंस्था
पणजी : गोव्यात घटस्फोटाच्या घटना वाढत आहेत. विशेष म्हणजे नवदांपत्ये लग्नानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यांतच घटस्फोट घेत आहेत. या पार्श्वभूमीवर घटस्फोटाच्या घटना रोखण्यासाठी सरकारनं लग्नाच्या आधी समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला. In Goa Divorce of Newlyweds are increasing day by day
गोव्याचे कायदा मंत्री निलेश काब्राल म्हणाले, विवाह नोंदणी व लग्नापूर्वी 15 दिवसांच्या आत या जोडप्याला समुपदेशनासाठी बोलावलं जाईल.लग्न मोडणे ही चिंतेची बाब आहे. दोन-चार महिने, एक वर्ष किंवा तीन वर्षांत बरेच घटस्फोट होत आहेत. त्यामुळे आम्ही चिंताग्रस्त आहोत.
गोव्याच्या चर्चमध्ये लग्नाआधीच समुपदेशन सुरू आहे. परंतु आता इतर धर्मातील लोकांपर्यंतही याचा विस्तार केला जाईल. ते पुढे म्हणाले, ‘समुपदेशनानंतरच त्यांना विवाह प्रमाणपत्र देण्यात येईल.’
In Goa Divorce of Newlyweds are increasing day by day
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण जाण्यास ठाकरे-पवार सरकारच जबाबदार ; आता ओबीसींचे राजकीय आरक्षणही रद्द ; माविआ सरकारने संभाजीराजे यांचा अवमान करू नये : पंकजा मुंडे
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ?, मुलांना ‘फ्लू’ची लस देणे महत्वाचे ; तज्ज्ञांचा पालकांना सल्ला
- कोरोनाविरोधी लशींची किंमत एकच ठेवा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सल्ला
- कोरोनाने सरलेल्या वर्षात लावली अर्थव्यवस्थेची पुरती वाट; पण चौथ्या तिमाहीत जीडीपीचा चांगलाच दिलासा!