• Download App
    चीनमध्ये पुन्हा वाढू लागली कोरोना रुग्णांची संख्या, एका शहरात लावला लॉकडाऊन|In China, the number of corona patients has risen again, with one city shutting down

    चीनमध्ये पुन्हा वाढू लागली कोरोना रुग्णांची संख्या, एका शहरात लावला लॉकडाऊन

    विशेष प्रतिनिधी

    शांघाय : कोरोनाचा उगम जेथून झाल त्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे एका शहरात लॉकडाऊन लावण्याचीही वेळ आली आहे. चीनच्या चांगचुन या ९० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे.In China, the number of corona patients has risen again, with one city shutting down

    कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्येच आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात कोरोनाचे जाळे पसरले. या भयंकर विषाणूमुळे अनेकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. यातच नव्या विषाणूमुळे डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे.



    चांगचुन शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. चीनच्या वुहान शहरात 2019 मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर या प्राणघातक विषाणूचे संपूर्ण जगभर जाळे पसरले होते.

    कोरोनामुळे मोठ्या संख्येत लोकांनी प्राण गमावले. अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली नसताना चीनमधील नव्या विषाणूने जगभरात दहशत निर्माण केली आहे. संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचे एकूण 397 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी 98 चांगचुनच्या आसपास असलेल्या जिलिन प्रांतात सापडली आहेत. चांगचुंग शहरात फक्त दोन प्रकरणे आढळून आल्याचे वृत्त समोर येत आहे.

    In China, the number of corona patients has risen again, with one city shutting down

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??