• Download App
    चीनच्या अल्ट्रामॅरेथॉनमध्ये २१ स्पर्धकांचा मृत्यू डोंगरावर निसर्गाचे रौद्ररूप ; वातावरण बदलले।In China Kills 21 In Ultramaratho due to Climet changes

    चीनच्या अल्ट्रामॅरेथॉनमध्ये २१ स्पर्धकांचा मृत्यू डोंगरावर निसर्गाचे रौद्ररूप ; वातावरण बदलले

    वृत्तसंस्था

    बीजिंग : चीनच्या अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धेमध्ये २१ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बाययिन शहरात ही स्पर्धा आयोजित केली होती. In China Kills 21 In Ultramaratho due to Climet changes

    अरुंद पायवाट असलेल्या डोंगरावर ही शर्यत आयोजित केली होती. डोंगरावर सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस झाला. अचानक वातावरणात बदल झाला. शनिवारी स्पर्धकांनी दोन ते तीन हजार मीटरचे अंतर कापल्यानंतर वातावरणात अचानक बदल झाले.



    स्पर्धक डोंगरावरच अडकल्याने संपूर्ण रात्रभर चाललेल्या बचावकार्याद्वारे तब्बल १५१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. १७२ स्पर्धकांपैकी २१ जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे.

    तापमान अचानक खाली आल्याने स्पर्धकांना शारीरिक अस्वस्थता जाणवू लागली होती. काही जण धावताना खोल दरीत पडले. मात्र, किती जण बचावले, याचा शोध घेतला जात आहे. याबाबतचे वृत्त चिनी वृत्तसंस्थेने दिले आहे.

    In China Kills 21 In Ultramaratho due to Climet changes

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajmer Principal : अजमेरमध्ये प्राचार्याचे वादग्रस्त वक्तव्य- पाकिस्तान आमचा मोठा भाऊ; देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा तीनच नेते होते- गांधी, जिन्ना-आंबेडकर; नेहरूंचे नाव नव्हते

    Vande Mataram : वंदे मातरम् गायनादरम्यान उभे राहणे अनिवार्य होण्याची शक्यता, प्रोटोकॉल सरकारच्या विचाराधीन

    Rahul Gandhi : भाजपने म्हटले- राहुल यांनी ईशान्येकडील गमछा घातला नाही, त्यांनी राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल मोडला