• Download App
    इम्रान खान यांची इनिंग संपण्याची शक्यता; लष्कराकडून राजीनामा देण्यास सांगितले । Imran Khan likely to end the innings; Asked to resign from the army

    इम्रान खान यांची इनिंग संपण्याची शक्यता; लष्कराकडून राजीनामा देण्यास सांगितले

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची इनिंग संपण्याची शक्यता वाढलो आहे. कारण लष्कराकडून त्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे, असे वृत्त आहे. Imran Khan likely to end the innings; Asked to resign from the army



    देशातील महागाईच्या असंतोषाला आणि स्वकीय खासदारांच्या बंडाला आणि विरोधी पक्षाच्या राजकारणामुळे इम्रान खान यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. आता तर लष्करानेही त्यांची साथ सोडली. लष्कराच्या मदतीने पाकिस्तानचे इम्रान खान पंतप्रधान बनले होते. आता यांचा खेळ संपुष्टात येत आहे. आता लष्करानेही इम्रानची सोबत सोडली आहे. सूत्रांच्या मते पाकिस्तानी लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इम्रान यांना ओआयसीच्या बैठकीनंतर राजीनामा देण्यास सांगितले आहे.

    Imran Khan likely to end the innings; Asked to resign from the army

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये