• Download App
    रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; देखभाल दुरुस्तीसाठी तब्बल २५० रेल्वे फेऱ्या रद्द Important News for Railway Passengers; As many as 250 train journeys canceled for maintenance

    रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; देखभाल दुरुस्तीसाठी तब्बल २५० रेल्वे फेऱ्या रद्द

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सध्या महाराष्ट्रात शिमग्याचा उत्सव सुरू आहे, कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी रेल्वेने गावाला जात आहेत, अशातच आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. कारण भारतीय रेल्वेने देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या तब्बल 250 गाड्या रद्द केल्या आहेत. Important News for Railway Passengers; As many as 250 train journeys canceled for maintenance

    रद्द केलेल्या गाड्यांच्या यादीमध्ये कानपूर, आसनसोल, दिल्ली, लखनऊ, बक्सर, अमरावती, वर्धा, नागपूर, पुणे, पठाणकोट, मदुराई, रामेश्वरम इत्यादी अनेक भारतीय शहरांमधून धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून रेल्वेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

    रद्द केलेल्या रेल्वे गाड्यांचे क्रमांक 

    01825 , 01826 , 03085 , 03086 , 03359 , 03360 , 03591 , 03592 , 03649 , 04041 , 04042 , 04139 , 04203 , 04204 , 04263 , 04264 , 04267 , 04268 , 04305 , 04306 , 04319 , 04320 , 04337 , 04338 , 04379 , 04380 , 04403 , 04404 , 04648 , 04916 , 04919 , 04927 , 04938 , 04950 , 04953 , 04958 , 04959 , 04961 , 04963 , 04964 , 04987 , 04988 , 04999 , 05000 , 05085 , 05086 , 05117 , 05118 , 05241 , 05245 , 05247 , 05334 , 05366 , 05489 , 05490 , 05491 , 05492 , 05517 , 05518 , 05591 , 05592 , 05685 , 05686 , 05689 , 05692 , 06405 , 06409 , 06601 , 06602 , 06609 , 06610 , 06651 , 06652 , 06653 , 06654 , 06655 , 06656 , 06663 , 06664 , 06684 , 06687 , 06701 , 06702 , 06780 , 06802 , 06803 , 06848 , 07464 , 07465 , 07906 , 07907 , 07976 , 08031 , 08032 , 09369 , 09370 , 09431 , 09432 , 09433 , 09434 , 09437 , 09438 , 09459 , 09460 , 09475 , 09476 , 09481 , 09482 , 09487 , 09488 , 09491 , 09492 , 09497 , 09498 , 10101 , 10102 , 11025 , 11026 , 11115 , 11116 , 11426 , 12073 , 12074 , 12225 , 12245 , 12246 , 12277 , 12278 , 12503 , 12529 , 12530 , 12531 , 12532 , 12605 , 12668 , 12703 , 12744 , 12821 , 12822 , 12863 , 12864 , 12875 , 12891 , 12892 , 13309 , 13310 , 13343 , 13344 , 13511 , 13512 , 14213 , 14214 , 14223 , 14224 , 14234 , 14235 , 14236 , 14331 , 14332 , 14521 , 14522 , 14819 , 14820 , 14821 , 14822 , 15009 , 15010 , 15053 , 15069 , 15070 , 15081 , 15082 , 15084 , 15113 , 15114 , 15120 , 15203 , 15204 , 16213 , 16214 , 16731 , 16732 , 16779 , 16845 , 16846 , 17236 , 17237 , 17238 , 17347 , 17348 , 18046 , 18104 , 18115 , 18116 , 18415 , 18416 , 19119 , 19120 , 20411 , 20412 , 20601 , 20931 , 20948 , 20949 , 22306 , 22531 , 22532 , 22623 , 22627 , 22628 , 22667 , 22832 , 22959 , 22960 , 31411 , 31414 , 31423 , 31432 , 31711 , 31712 , 36031 , 36032 , 36033 , 36034 , 36035 , 36036 , 36037 , 36038 , 36071 , 36072 , 36085 , 36086 , 36825 , 37011 , 37012 , 37343 , 37354 , 37611 , 37614 , 37815 , 37834 , 37840

    Important News for Railway Passengers; As many as 250 train journeys canceled for maintenance

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक