• Download App
    मुस्लिम वक्फ बोर्डाचा बेलगाम कायदा बदला; भाजप खासदाराची राज्यसभेत मागणी Important intervention by BJP MP Harnath Singh Yadav on the Waqf Act

    WATCH : मुस्लिम वक्फ बोर्डाचा बेलगाम कायदा बदला; भाजप खासदाराची राज्यसभेत मागणी

    प्रतिनिधी 

    देशात कोणत्याही जमीन अथवा मालमत्तेवर दावा सांगण्याचा अधिकार मुस्लिम वक्फ बोर्डाला देणारा कायदा बदलण्यात यावा, अशी मागणी भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी राज्यसभेत केली आहे. 2013 मध्ये काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात बदल करून बोर्डाला अनियंत्रित अधिकार बहाल केले होते. Important intervention by BJP MP Harnath Singh Yadav on the Waqf Act

    तामिळनाडूतील हिंदू बहुल गावात वक्फ बोर्डाने तिथल्या इस्लामपूर्व काळातील मंदिरा सकट 95 % मालमत्तेवर अधिकार सांगितला. त्यामुळे वक्फ बोर्डाच्या अनियंत्रित अधिकाराचा विषय ऐरणीवर आला होता. राज्यसभेत खासदार हरनाथ सिंह यादव यांनी नेमका हाच मुद्दा उचलून धरून वक्फ बोर्ड कायद्यात बदल करण्याची आग्रही मागणी केली आहे.

     

    Important intervention by BJP MP Harnath Singh Yadav on the Waqf Act

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट