• Download App
    दोन बहिणी एका संस्थेत शिकत असतील तर एकीची फी माफ करावी : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगींचे आवाहन|If two sisters are studying in the same institute, the fee of one should be waived: Appeal of Chief Minister of Uttar Pradesh Yogi Aditynaath

    दोन बहिणी एका संस्थेत शिकत असतील तर एकीची फी माफ करावी ;उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगींचे आवाहन

    वृत्तसंस्था

    लखनौ : दोन बहिणी एकाच खासगी संस्थेत शिकत असतील तर त्या पैकी एकीची फी माफ करावी, असे आवाहन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.If two sisters are studying in the same institute, the fee of one should be waived: Appeal of Chief Minister of Uttar Pradesh Yogi Aditynaath

    लखनौ येथील पोलिस मुख्यालयामध्ये आयोजित केलेल्या पोलिसांना पदक प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.योगी म्हणाले, खासगी शाळा किंवा महाविद्यालयात एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणी किंवा त्या पेक्षा अधिक बहिणी शिकत असतील तर एकीची फी माफ करायला काय हरकत आहे ? त्यासाठी सरकार प्रयत्न आता करणार आहे.



    संस्था त्यासाठी तयार नसतील तर शिक्षण विभागाने पुढाकार घेतला पाहिजे. कोरोना काळात अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेकांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

    If two sisters are studying in the same institute, the fee of one should be waived: Appeal of Chief Minister of Uttar Pradesh Yogi Aditynaath

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!