• Download App
    समाजवादी पार्टी सत्तेत आली तर उत्तर प्रदेशातून देशभरात दहशतवादाचा पुरवठा, अमित शाह यांचा आरोप|If Samajwadi Party comes to power then supply of terrorism from Uttar Pradesh across the country, Amit Shah's allegation

    समाजवादी पार्टी सत्तेत आली तर उत्तर प्रदेशातून देशभरात दहशतवादाचा पुरवठा, अमित शाह यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : समाजवादी पार्टी जर सत्तेत आली तर उत्तर प्रदेशातून देशभरात दहशतवादाचा पुरवठा होईल, असा आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजवादी पाटीर्चे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला.If Samajwadi Party comes to power then supply of terrorism from Uttar Pradesh across the country, Amit Shah’s allegation

    रायबरेली इथं बोलताना श् शाह म्हणाले, जर सायकलचे (समाजवादी पार्टी) सरकार सत्तेत आले तर उत्तर प्रदेशमधून देशभरात दहशतवादाचा पुरवठा होईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशातून बाहुबलींचा नायनाट झाला असून तिथं आता केवळ बजरंगबली आहे.



    या लोकांनी गरिबांच्या नावानं केवळ मतं मिळवली. आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय कोणत्याही पंतप्रधानानी गरिबांसाठी चांगलं काम कलेलं नाही. अखिलेश यादव यांच्या सरकारवेळी २,००० शेतकऱ्यांचा भुकेनं मृत्यू झाला होता.

    If Samajwadi Party comes to power then supply of terrorism from Uttar Pradesh across the country, Amit Shah’s allegation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Asaram Bapu Bail : सुप्रीम कोर्टाने म्हटले- आसारामला आम्ही जामीन देणार नाही; जीवाला धोका असेल, तरच विचार करू; राजस्थान सरकारकडून उत्तर मागवले

    Ethanol Allocation : इथेनॉल वाटपात बदल करू नका, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; सरकारने सांगितले- 20% इथेनॉल मिश्रणाचे धोरण बदलणार नाही

    19 जूनला राहुल गांधी बनले होते “परशुराम”; एक जुलैला अखिलेश बनले “कृष्ण”; पण दोघांच्याही सनातन प्रेमावर ठळक प्रश्नचिन्ह!!