• Download App
    नाटोमध्ये सामील झाल्यास अण्वस्त्रे तैनात करू; रशियाचा स्वीडन आणि फिनलंड यांना इशारा । If join NATO, we will deploy nuclear weapons; Russia warns Sweden and Finland

    नाटोमध्ये सामील झाल्यास अण्वस्त्रे तैनात करू; रशियाचा स्वीडन आणि फिनलंड यांना इशारा

    वृत्तसंस्था

    मॉस्को : स्वीडन आणि फिनलंड नाटोमध्ये सामील झाले तर आम्ही अण्वस्त्रे तैनात करू, असा इशारा रशियाने दिला आहे. If join NATO, we will deploy nuclear weapons; Russia warns Sweden and Finland

    स्वीडन आणि फिनलंड नाटोमध्ये सामील झाल्यास रशिया अण्वस्त्रे तैनात करेल, असे रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे.



    स्वीडन आणि फिनलंड नाटोमध्ये सामील होण्याच्या विचारात आहेत. फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांनी नुकतेच सांगितले की, येत्या काही आठवड्यांत नाटोमध्ये सामील होण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

    If join NATO, we will deploy nuclear weapons; Russia warns Sweden and Finland

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Himanta Biswa Sarma : काँग्रेसने म्हटले- आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे 3 पासपोर्ट; विचारले- 52,000 कोटी कुठून आले; सरमा यांचे उत्तर- मानहानीचा खटला दाखल करू

    नरेंदर कब मिलेगा सिलेंडर??, वंचित बहुजन आघाडीचे उद्या 6 एप्रिलला महाराष्ट्रात आंदोलन

    Jyotiraditya Scindia : देशात उत्पन्नाच्या 40% पर्यंत स्मार्टफोनचा खर्च पोहोचला; केवळ 5% असावा, महागाईमुळे 22 कोटी वापरकर्त्यांचे स्मार्टफोन अपग्रेड थांबले