• Download App
    नाटोमध्ये सामील झाल्यास अण्वस्त्रे तैनात करू; रशियाचा स्वीडन आणि फिनलंड यांना इशारा । If join NATO, we will deploy nuclear weapons; Russia warns Sweden and Finland

    नाटोमध्ये सामील झाल्यास अण्वस्त्रे तैनात करू; रशियाचा स्वीडन आणि फिनलंड यांना इशारा

    वृत्तसंस्था

    मॉस्को : स्वीडन आणि फिनलंड नाटोमध्ये सामील झाले तर आम्ही अण्वस्त्रे तैनात करू, असा इशारा रशियाने दिला आहे. If join NATO, we will deploy nuclear weapons; Russia warns Sweden and Finland

    स्वीडन आणि फिनलंड नाटोमध्ये सामील झाल्यास रशिया अण्वस्त्रे तैनात करेल, असे रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे.



    स्वीडन आणि फिनलंड नाटोमध्ये सामील होण्याच्या विचारात आहेत. फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांनी नुकतेच सांगितले की, येत्या काही आठवड्यांत नाटोमध्ये सामील होण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

    If join NATO, we will deploy nuclear weapons; Russia warns Sweden and Finland

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा