वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने अग्निपथ भरती योजना 2022 चा निकाल जाहीर केला आहे. हा पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. याचे निकाल ऑनलाईन उपलब्ध आहेत. अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार आपला निकाल पाहू शकतात. 24 ते 30 जुलै 2022 दरम्यान फेज 1 परीक्षेत भाग घेतला होता त्यांचे निकाल लागले आहेत. IAF Agniveer Result 2022
CASB IAF Agniveer Result 2022: असा तपासा निकाल
- उमेदवारांनी भारतीय हवाई दल अग्निपथ भरतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
agnipathvayu.cdac.in. - मुख्यपृष्ठावरील लाॅगिन टॅबवर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल.
- आता लाॅगिन करण्यासाठी तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
- तुमचा निकाल 2022 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- भविष्यात संदर्भासाठी त्यांची एक प्रत डाऊनलोड करा आणि प्रिंटआऊट घ्या.
- 7 लाखांहून अधिक अर्ज
- IAF अग्निवीर भरती 2022 साठी 7 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. CASB निकालाच्या घोषणेनंतर, उमेदवारांनी पुढील फेरीसाठी तयारी करणे आवश्यक आहे.
- IAF मध्ये अग्निवीरांची अंतिम नावनोंदणी डिसेंबर 2022 पासून सुरू होईल.
IAF Agniveer Result 2022
महत्वाच्या बातम्या
- हर घर तिरंगा मोहिमेवर वरुण गांधींचे सरकारवर टीकास्त्र ; म्हणाले- तिरंग्याच्या किमतीवर गरिबांच्या तोंडचा घास हिरावणे लज्जास्पद
- जगात शांततेसाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव : मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले- युद्ध रोखण्यासाठी आयोग बनवावा, यात पोप फ्रान्सिसही असावेत
- पावसाळी अधिवेशनात सहा दिवस कामकाज, अधिवेशनाला 17 ऑगस्टपासून सुरुवात
- Azadi Ka Amrit Mahostav : स्वतंत्र भारताला अर्थमंत्री आणि कायदे पंडित शिक्षणमंत्री देणारे लोकमान्य टिळक!!