वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ‘द काश्मीर फाइल्स’ पाहण्याचे धाडस मी करू शकलो नाही, असे गायक सोनू निगम यांनी सांगितले. I dare to watch ‘The Kashmir Files’ Couldn’t: Sonu Nigam
विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अद्याप पाहिला नसल्याचे गायक सोनू निगमने म्हटले आहे. सोनूच्या म्हणण्यानुसार, “यामागे दोन कारणे आहेत… चित्रपट आला तेव्हा मी दुबईत होतो आणि तिथे तो प्रदर्शित झाला नाही. दुसरे कारण म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया (चित्रपटावर) पाहिल्यानंतर मला तो आता पाहायचा आहे.
I dare to watch ‘The Kashmir Files’ Couldn’t: Sonu Nigam
महत्त्वाच्या बातम्या
- संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे पुढचे पाऊल, रणगाडाविरोधी हेलिना क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
- मुख्यमंत्र्यांचे असेही धाडस, कॅसिनो चालविण्याचा आरोप झालेल्या मंत्र्याला काढण्यासाठी संपूर्ण मंत्रीमंडळच केले बरखास्त, अकार्यक्षमांनाही वगळले
- वीज विकतही मिळेना, थोडी झळ सहन करा, गुजरातचे उदाहरण देत नितीन राऊत यांचे वीज प्रश्नावरही राजकारण
- तामीळ वाघांना पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न, ईडीने कारवाई करून भारतीयांची ३ कोटी ५९ लाखांची संपत्ती केली जप्त