• Download App
    हा Video घाबरवण्यासाठी नाही तर तुमचे गांभीर्य वाढवण्यासाठी आहे, नक्की पाहा | Husband shared Emotional video of lady after her death by corona

    WATCH : हा Video घाबरवण्यासाठी नाही तर तुमचे गांभीर्य वाढवण्यासाठी आहे, नक्की पाहा

    corona – कोरोनाचं संकट अनेक कुटुंबांवर अत्यंत वाईट वेळ आणत आहे. अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्यानं कुटुंब खचून गेली आहेत. तर अनेक कुटुंबांमधल्या महिलांचा मृत्यू झाल्यानं त्यांचा आधारच निघून गेला आहे. अशाच एका कुटुंबाची ही करुण कहाणी आहे. दीपिका चावला हिचा कोरोनामुळं मृत्यू झाला. डॉक्टर असलेल्या दीपिका सर्व काळजी घेत होत्या. तरीही त्यांना कोरोनानं गाठलं. त्यामुळं लोकांनी काळजी घ्यावी म्हणून त्यांनी एक व्हिडिओ केला होता. व्हिडिओ केल्यानंतर आठ दिवसांतच त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या पतीनं लोकांना कोरोनाचं गांभीर्य कळावं म्हणून हा व्हिडिओ अपलोड केला. Husband shared Emotional video of lady after her death by corona

    हेही वाचा – 

    Related posts

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची

    Supreme Court :न्यायालयांमध्ये शौचालयांच्या कमतरतेवर सुप्रीम कोर्ट संतप्त; 20 हायकोर्टांना म्हटले- 8 आठवड्यांत अहवाल द्या, अन्यथा गंभीर परिणाम

    NATO : NATOची भारताला 100% कर लादण्याची धमकी; म्हटले- भारताचे PM असोत किंवा चीनचे राष्ट्रपती, रशियाला युद्ध रोखायला सांगा!!