विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : पोर्न व्हिडीओ पाहून पती- पत्नीला एका व्यवसायाची कल्पना सुचली. त्यांनी ऑनलाईन वाईफ स्वॅपिंगचा धंदा सुरू केला. पोलीसांनी दोघांनाही अटक केली आहे.एका इलेक्ट्रिकल शॉपमध्ये सेल्समन म्हणून काम करणाºयाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.Husband and wife dirty business, online wife swapping business, ideas suggested by watching porn videos
विनय नावाचा हा सेल्समन ट्विटरवर वाईफ स्वॅपिंगबद्दल मेसेज टाकत असे. ग्राहकांशी संपर्क साधला असता, तो त्यांना पुढील कार्यवाहीसाठी टेलिग्रामवरील आयडीवर मेसेज करायचा. जर त्यांनी सहमती दर्शवली तर तो त्यांना घरी बोलवायचा.
पोलिसांनी सांगितले की, या दोघांनी लोकांशी संपर्क साधण्यासाठी एका महिलेच्या नावाने सोशल मीडिया अकाउंट तयार केले. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विनय विवाहित असून त्याला एक वषार्चा मुलगा आहे. अधिकाºयाने सांगितले की, विनयला पोर्नोग्राफीचे व्यसन होते आणि तो त्याच्या पत्नीलाही पॉर्न पाहण्यास भाग पाडत असे.
या जोडप्याने नंतर वाईफ-स्वॅपिंग सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचे क्लायंट इलेक्ट्रॉनिक सिटीजवळील त्याच्या घरी यायचे, जिथे ते त्यांच्या लैंगिक कृत्यांचे व्हिडिओ देखील बनवायचे. पुढील तपासासाठी पोलिसांनी या जोडप्याचे गॅजेट्स ताब्यात घेतले आहेत.
Husband and wife dirty business, online wife swapping business, ideas suggested by watching porn videos
महत्त्वाच्या बातम्या
- छोटे राजा साहेब म्हणत अमृता फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा,
- महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची न्यूयॉर्कमध्ये विटंबना
- जिल्हा परिषदा, पंचायतीच्या प्रभागांच्या रचनांच्या तारखा जाहीर
- संत रामानुजाचार्य : स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी जगातील सर्वात उंच आसनस्थ दुसरी मूर्ती!!