विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : नियंत्रण रेषेजवळ असलेल्या लॉंचपॅडवरील हालचालींवर लष्कराचे लक्ष असून तेथे दहशतवाद्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे. लॉंचपॅडवर तब्बल १४० दहशतवादी सक्रिय असून ते भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने दिली. Hundred of terrorist ready to enter in J and K
जम्मू काश्मीरमधून ३७० कलम वगळण्याच्या निर्णयास दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्यातील स्थितीबाबत बोलताना अधिकारी म्हणाले, की या निर्णयानंतर परदेशातील दहशतवादी अचानक गायब झाले आहे. एक तर ते गर्दीच्या ठिकाणी राहत असतील किंवा पर्वतरांगात लपून बसले असावेत.
दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत. परंतु घुसखोरी रोखण्यासाठी लष्कर सजग असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र जवानांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.
Hundred of terrorist ready to enter in J and K
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे पालटले नशीब, रस्त्यावरील खाद्यविक्रेते बनलेत कोट्याधीश, पानवाले, चाट-सामोसेवाले कमवताहेत लाखो रुपये
- अमेरिकेचा परराष्ट्र विभाग शोध घेतोय एका व्हिस्कीच्या बाटलीचा, किंमत आहे तब्बल साडेचार लाख रुपये
- मुसलमान शेजारी आले आणि संपूर्ण कॉलनीतील रहिवाशांनी आपली घरे विक्रीसाठी काढली, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील प्रकार
- भारत-इस्रायल लष्करी संबंध मजबूत करणार, एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी केली चर्चा