• Download App
    गृहमंत्र्यांच्या हस्ते नडाबेट येथे भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील व्ह्यू पॉइंटचे उदघाटन । Home Minister inaugurates Indo-Pak International Border View Point at Nadabet

    गृहमंत्र्यांच्या हस्ते नडाबेट येथे भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील व्ह्यू पॉइंटचे उदघाटन

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : गुजरातमधील नदाबेट येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील व्ह्यू पॉइंटचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले. Home Minister inaugurates Indo-Pak International Border View Point at Nadabet



    पंजाबमधील वाघा अटारी सीमेच्या धर्तीवर हा व्ह्यू पॉइंट बांधलेला आहे. या परिसरात वाघा बॉर्डरप्रमाणेच प्रेक्षक गॅलरी, फोटो गॅलरी आणि शस्त्रास्त्र-रणगाड्यांचे प्रदर्शन असेल. नडाबेटचा पॉइंट भारत-पाकिस्तान सीमेच्या २०- २५ किमी आधी बांधला आहे.

    गुजरातमध्ये पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे या भागात पर्यटनाला चालना मिळणार आहे.

    Home Minister inaugurates Indo-Pak International Border View Point at Nadabet

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ‘G RAM G Act : जी राम जी’ मुळे राज्यांना ₹17,000 कोटींचा फायदा; उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सर्वात मोठे लाभार्थी

    Unnao Rape Case : उन्नाव रेप केस- कुलदीप सेंगरच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; 4 आठवड्यांनंतर पुढील सुनावणी

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- आसामसारखे पूर्ण देशातून घुसखोरांना हाकलून लावू; आसामचे स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ यांनी नेहरूंना आसाम भारतात ठेवण्यासाठी भाग पाडले