वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरातमधील नदाबेट येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील व्ह्यू पॉइंटचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले. Home Minister inaugurates Indo-Pak International Border View Point at Nadabet
पंजाबमधील वाघा अटारी सीमेच्या धर्तीवर हा व्ह्यू पॉइंट बांधलेला आहे. या परिसरात वाघा बॉर्डरप्रमाणेच प्रेक्षक गॅलरी, फोटो गॅलरी आणि शस्त्रास्त्र-रणगाड्यांचे प्रदर्शन असेल. नडाबेटचा पॉइंट भारत-पाकिस्तान सीमेच्या २०- २५ किमी आधी बांधला आहे.
गुजरातमध्ये पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे या भागात पर्यटनाला चालना मिळणार आहे.
Home Minister inaugurates Indo-Pak International Border View Point at Nadabet
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये भंगार व्यावसायिकांचा 100 कोटींचा जीएसटी घोटाळा उघड; नवाब मलिकांशी संबंध??
- कुतुबमिनार हा खरा ‘विष्णू स्तंभ’ च विश्व हिंदू परिषदेचा दावा
- WATCH : इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाचे झाले दोन भाग, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
- उदगीर येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार, संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार
- रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान गुजरातच्या साबरकांठात दोन गटांमध्ये हाणामारी, अनेक वाहने पेटवली, पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या