• Download App
    गृहमंत्री अमित शहा यांच्या भगिनी राजेश्वरीबेन यांचे निधन; मुंबईच्या रुग्णालयात सुरू होते उपचार, अहमदाबादेत होणार अंत्य संस्कार|Home Minister Amit Shah's sister Rajeshwariben passes away; Treatment begins in Mumbai hospital, cremation to be held in Ahmedabad

    गृहमंत्री अमित शहा यांच्या भगिनी राजेश्वरीबेन यांचे निधन; मुंबईच्या रुग्णालयात सुरू होते उपचार, अहमदाबादेत होणार अंत्य संस्कार

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भगिनी राजेश्वरीबेन प्रदीपभाई शाह यांचे सोमवारी सकाळी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. 65 वर्षीय राजेश्वरीबेन फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. सुमारे महिनाभरापूर्वी त्यांना अहमदाबादहून मुंबईला उपचारासाठी रेफर करण्यात आले होते.Home Minister Amit Shah’s sister Rajeshwariben passes away; Treatment begins in Mumbai hospital, cremation to be held in Ahmedabad



    मकर संक्रांतीनिमित्त अमित शहा हे गेल्या दोन दिवसांपासून कुटुंबासह गुजरातमध्ये आहेत. आज ते अहमदाबादमध्ये आयोजित केलेल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते, पण बेन यांच्या आकस्मिक निधनाची बातमी मिळाल्यानंतर त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

    त्यांचे पार्थिव मुंबईहून मॅपल ३-शॉल हॉस्पिटलजवळील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. दुपारी 3 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    Home Minister Amit Shah’s sister Rajeshwariben passes away; Treatment begins in Mumbai hospital, cremation to be held in Ahmedabad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!