• Download App
    हिंदूत्व हे ब्रिटीश फुटबॉल संघाच्या गुंडासारखे ; राजकीय विचारसरणीवर शशी थरूर यांची टीकाHindutva is like the goons of the British football team; Shashi Tharoor's criticism on political ideology

    हिंदूत्व हे ब्रिटीश फुटबॉल संघाच्या गुंडासारखे ; राजकीय विचारसरणीवर शशी थरूर यांची टीका

    या आधी देखील शशी थरूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर देखील हिंदूत्वावरून टीका केली होती.Hindutva is like the goons of the British football team; Shashi Tharoor’s criticism on political ideology


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :हिंदू धर्म आणि हिंदूत्वावरून काँग्रेस नेते शशी थरुर यांनी सध्याच्या राजकीय विचारसरणीवर टीका केली आहे.शशी थरूर यांनी बुधवारी नवी दिल्लीत त्यांच्या ‘प्राइड, प्रिज्युडिस अँड पंडिट्री : द एसेन्शियल शशी थरूर’ या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.



    यावेळी ते म्हणाले की ,” ”सध्याची राजकीय विचारसरणी ही ब्रिटीश फुटबॉल टीमच्या गुंडागर्दीसारखी आहे. ही माझी टीम आहे, असं प्रत्येकजण सांगतो आणि तुम्ही दुसऱ्या टीमला पाठिंबा दिलात तर मी तुम्हाला मारेन, अशी धमकी दिले जाते”

    या आधी देखील शशी थरूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर देखील हिंदूत्वावरून टीका केली होती.दरम्यान आता शशी थरूर यांनी सध्याची राजकीय विचारसरणी ही ब्रिटीश फुटबॉल टीमच्या गुंडागर्दीसारखी आहे या केलेल्या टीके नंतर त्यांची सोशल मीडियावार जोरदार चर्चा होत असताना पाहायला मिळालं आहे.

    Hindutva is like the goons of the British football team; Shashi Tharoor’s criticism on political ideology

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले