Saturday, 10 May 2025
  • Download App
    अफगाणिस्तानातून परतलेल्या नागरिकांना केंद्र सरकार मोफत पोलिओ डोस देणार |Hindustan Times: India to inoculate all Afghanistan returnees with free polio vaccines

    अफगाणिस्तानातून परतलेल्या नागरिकांना केंद्र सरकार मोफत पोलिओ डोस देणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अफगाणिस्तानातून परत आलेल्या सर्व नागरिकांना केंद्र सरकार मोफत पोलिओ डोस देणार असल्याचे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री मंसुख मांडविया यांनी केले आहे. अफगाणिस्तानात पोलिओ व्हायरस मोठ्या प्रमाणावर अजूनही अस्तित्वात आहे.Hindustan Times: India to inoculate all Afghanistan returnees with free polio vaccines

    या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातून परत भारतात आलेल्या नागरिकांमधून तो भारतात पसरू नये, यासाठी पोलिओ डोस त्या देशातून आलेल्या नागरिकांना देण्यात येत आहे.तालिबानची राजवट आल्यानंतर त्याच्या जुलमी राजवटीपासून मुक्ती मिळवण्यासाठी अफगाणिस्तानातून सरासरी दररोज दोन विमाने भरून नागरिक भारतात येत आहेत.



    अजून काही हजार नागरिक अफगाणिस्तानात आहेत. परंतु ते सुरक्षित आहेत. त्यांनाही नियमित विमाने चालवून भारतात परत आणण्यात येईल, असे केंद्र सरकारने आधीच जाहीर केले आहे. या सर्व नागरिकांना भारतात परत आल्यानंतर पोलिओ डोस मोफत देण्यात येत आहेत.भारतामध्ये आधीच कोरोनाचा फैलाव असताना पोलियो सारख्या व्हायरसने एन्ट्री करू न

    Hindustan Times: India to inoculate all Afghanistan returnees with free polio vaccines

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!