• Download App
    हिंदूंनी एका घरात कमीत कमी तीन मुले जन्माला घालावीतच, मिलिंद परांडे यांचे वादग्रस्त विधान Hindus should give birth to at least three children in one house, controversial statement of Milind Parande

    हिंदूंनी एका घरात कमीत कमी तीन मुले जन्माला घालावीतच, मिलिंद परांडे यांचे वादग्रस्त विधान

     

    खांडवा येथील जुन्या धान्य मार्केट जलेबी चौकात होणाऱ्या युवक संमेलनातदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं.Hindus should give birth to at least three children in one house, controversial statement of Milind Parande


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.त्यांच्या या वक्त्यव्याने मोठा वाद उफाळून आला आहे.हिंदूंनी कमीत कमी तीन मुले जन्माला घालावीतच असे वादग्रस्त विधान केले आहे.दरम्यान,सोशल मीडियावर त्यांचा या भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

    खांडवा येथील जुन्या धान्य मार्केट जलेबी चौकात होणाऱ्या युवक संमेलनातदरम्यान बोलतांना ते म्हणाले,’प्रत्येक हिंदूच्या घरात 2 ते 3 मुले असायला हवीच.


    विश्व हिंदू परिषद : हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी कायदा करण्याचा आग्रह


    देशातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूची लोकसंख्या कमी झाली तर भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले.त्यामुळे देशातील हिंदूंनी अधिकाधिक मुले जन्माला घालायला हवीच.’ असे वादग्रस्त वक्तव्य मिलिंद परांडे यांनी खांडव्यात केले आहे

    Hindus should give birth to at least three children in one house, controversial statement of Milind Parande

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!