• Download App
    हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे वाहन नदीत कोसळले, सात जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी Himachal Pradesh Landslide caused vehicle to fall into river seven dead four seriously injured

    हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे वाहन नदीत कोसळले, सात जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

    (संग्रहित छायाचित्र)

    चंबा जिल्ह्यात सिउल नदीत हे वाहन कोसळले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. दरड कोसळल्याने एक वाहन  नदीत पडले त्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. Himachal Pradesh Landslide caused vehicle to fall into river seven dead four seriously injured

    चंबा जिल्ह्यात भूस्खलनामुळे वाहन सिउल नदीत पडल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, असून जण जखमी झाले आहेत.

    हिमाचल प्रदेश डीजीपी कार्यालयाने सांगितले की, चंबा सीमा भागात तैनात असलेल्या द्वितीय IRBN च्या सहा पोलिसांना कर्तव्यावर असताना जीव गमावला आहे. चंबा जिल्ह्यातील बैरगढ-तिसा मार्गावर त्यांच्या वाहनाचा अपघात होऊन ते दरीत कोसळले.

    Himachal Pradesh Landslide caused vehicle to fall into river seven dead four seriously injured

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!