- ट्विटर वर हॅशटॅग ट्रेंड करत तरूणी म्हणतात YES I LOVE MODIJI !
- एका तरुणीने लिहिले My love, respect & admiration for ModiJi goes way beyond ur shallow & pathetic mindset.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एखाद्या नेत्याच (वादग्रस्त )वक्तव्य कितपत सत्य आहे हे आजकाल लगेच स्पष्ट होतं .सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे आपण काय विधान करतोय याकडे लक्ष द्यायलाच हवं नाहीतर सुज्ञ सामान्य जनता ट्विटरवर धू-धू धूते .याची नुकतीच प्रचिती कॉंग्रेसचे (जेष्ठ)नेते दिग्विजय सिंह यांना आली असेल .
त्यांनी भोपळमध्ये एक वक्तव्य केलं
40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर मोदींचा प्रभाव आहे, जीन्स घालणाऱ्या मोबाईल वापरणार्या मुलीवर मोदींचा प्रभाव नाही. त्यांच्या या विधानाविरूद्ध आता सोशल मीडियावर तरुणींनी चांगलाच मोर्चा उघडला आहे .तरूणी स्वतःचा जीन्स घातलेला फोटो पोस्ट करत
Yes I love modiji !I am Modi’s Follower !#JeansTwitter हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. ट्विटरवरच्या या प्रतिक्रिया पाहता दिग्विजय सिंह यांना आपल्या वक्तव्याचा पश्चाताप होणार हे मात्र नक्की…
ट्विटरवरील महिलांनी दिग्विजय सिंह यांची निंदा केली आहे आणि #JeansTwitter हॅशटॅगखाली फोटो पोस्ट करत मी जीन्स घालते – माझे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे – आणि मी मोदींना समर्थन देते – I love Modiji-I Respect Modiji
पहा काय म्हणतात Young girls ….
My love, respect & admiration for ModiJi goes way beyond ur shallow & pathetic mindset & it has nothing to do with my dressing sense I am his fan since the day I am aware of his work! Get a life!
काँग्रेस नेत्याच्या या विधानावर सोशल मीडिया यूजर्स जोरदार टीका करत आहेत. डॉ. मोनिका (@drmonika_langeh) यांनी लिहिले – मी जीन्स घालते आणि मला मोदीजींची चाहती असल्याचा मला अभिमान आहे.
-सुरेश (@iamsure25) नावाच्या युजरने दिग्विजय सिंह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले- “पण हा विरोधाभास आहे. हे लोक भाजप समर्थक व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचे असल्याचे सांगत आहेत आणि आता मोबाइल वापरणारे समर्थक नसल्याचे सांगत आहेत. अन्यथा त्यांच्यापेक्षा महिला मतदार जास्त हुशार आहेत. उमा जी जीन्स घालत नसली तरी राजसाहेबांना नर्मदा यात्रेला पाठवले होते.
-दिग्विजय सिंह यांच्या विधा नावर खिल्ली उडवत पत्रकार मीनाक्षी जोशी (@IMinakshiJoshi) म्हणाल्या की फक्त एक प्रश्न… सर्वेक्षण केले होते की स्वप्न पडले होते.
-त्याचवेळी LR Bhandari (@LRBhandari3) नावाच्या युजरने लिहिले – “काँग्रेस बुडवण्यात ह्यांचा सर्वात मोठा हात आहे”.